'मैदयाचं पोतं', वजनावरुन फडणवीसांचा ठाकरेंना इशारा |Devendra Fadnavis |Uddhav Thackeray |Maharashtra

2022-05-16 1

नेत्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते, वजन किती, हाईट किती, संपत्ती किती, गाड्या किती अजून भरपूर काही.. पण नेते या गोष्टींवर सहसा बोलत नाहीत.. पण फडणवीसांनी स्वतः आपलं वजन सांगतं, ठाकरेंना इशारा दिला.. आताचं आणि २० वर्षापुर्वीचं वजन त्यांनी सांगितलं.. तसेच मैदयाचं पोतं या स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्याचा उल्लेख करत त्यांनी शऱद पवार आणि उद्धव ठाकरेंनाही डिवचलं...Ashvin vo
#Devendrafadnavis #Uddhavthackeray #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires